11:48 PM मित्र . .

प्रत्येक लाटेला कुठेतरी
लाभावा किनारा ....
दुखामध्ये कुणीतरी
असावा साथ देणारा...
तूफान वादळामध्ये
कसलातरी सहारा मिळावा...
खोलदरित पडन्या आधीच
कुणीतरी हात धरावा .....
जीवनात प्रत्येकाला
एक आधार असावा ....
तुज सारखा प्रत्येकास
मित्र लाभावा .......
.
.
.
.
-अपरिचित कवी