9:02 AM अशी एक तरी मैत्रिन असावी. . .

अशी एक तरी मैत्रिन असावी
ती सुंदर प्रेमळ मनमिलावु
हुशार समाजदर असावी
अशी एक तरी मैत्रिन असावी
तिच्या पायात पैजन
कानात डुल ,कपाली कुमकुम टिला
भारतीय संकृति शोभे तिला
अशी एक तरी मैत्रिन असावी
जिला प्रतेक बात प्रथम तिला सागावी
अन जिला आपली आवड निवड
गुण अवगुण माहित आसवीं
अशी एक तरी मैत्रिन असावी
तिला रोज मोटर साइकिल वर
संधाकाली फिरायला न्यावे
अन बघनारयानी म्हानावे
के जोड़ी आहे
अशी एक तरी मैत्रिन असावी
रोज तिच्या केसात
जाई जुई मोगरयाचा गजरा मालवा
अन नाटक सिनेमाला होतेलत जावे
अशी एक तरी मैत्रिन असावी
तिच्या सोबत एक छात्रित फिरावे
अन पावसात भिजवे
अशी एक तरी मैत्रिन असावी
तिच्या birthday ला तिला मिठित घावे
अन कानाचा हळूच चावा घावा
अन तिच्या कानात म्हानावे
I LOVE U ,SO MUCH
अशी एक तरी मैत्रिन असावी
पन अशी ही मैत्रिन दूसरी तीसरी
कुणी नसावी ती स्वताची
पत्निच असावी .
.
.
.
.
-सुजल
Join him on Orkut
Photobucket