3:31 AM नियती . . .

नियती फार वाईट......
कधी अगदी भरभरून देते
आणि मग सर्वस्व हिरावून नेते

दोन क्षणाचा आनंद देऊन
आयुष्यभराचा वनवास देते

सुंदर स्वप्नांना काटयांची किनार लावते
मग त्या काटयावारून चालायला सांगते

तरीही आपण चालत राहतो,चालत राहतो
रक्तबंबाळ पायांनी आयुष्याचा प्रवास करत राहतो.....
.
.
.
.
-Meera
Join him On Orkut
Photobucket