1:14 AM कधी वाटते . . .
कधी वाटते तू पाऊस होऊन यावे
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात मी चिंब भिजावे
कधी वाटते तू व्हावेस वारा
तुझ्या स्पर्शाने माझ्या रोमारोमात उठावा शहारा
कधी वाटते तू व्हावा सुगंध
माझ्या अंगात भिनावा तुझा गंध
कधी वाटते तू सूर बनून यावे
माझे जीवन संगीतमय करावे
पण नेहमीच वाटते तू नवरदेव बनून यावे
सप्तपदी चालून मला तुझ्याबरोबर घेउन जावे
.
.
.
.
-Meera
Join him On Orkut
Subscribe to:
Post Comments (Atom)
too good, last 2 lines chan aahet
too good, last 2 lines chan aahet
meera u r great
beautiful!!! nice lines,in last lines the feelings are expressed staright from heart......
chan lihal ahe last 2 lime simply gr8