7:35 AM भेट

कवी : मीरादोन पाखरांची भेट
झाली एका मेळ्याव्यात
नाहि दोघांनाही कळले
बंध जन्माचे हे जुळले
मन तिचे रे बेचैन
नसे याची त्याला जाण
तिने बांधियेली आस
नसे त्याला तिचा ध्यास
कशी प्रेमाची ही रीत
दिव्यावाचून जळते वात
.
.
.
.
.
-Meera
Join her On Orkut
Photobucket